Wednesday 4 April 2018

आडवाटेचा मानकरी-अशेरीगड




नमस्कार मित्रहो,
ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे शनिवार व रविवार दि. १४ व १५ एप्रिल, २०१८ रोजी *"किल्ले अशेरी"* येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे. दुपारी ३:३९ वाजता दादरहुन प्रस्थान अशेरी गड येथे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री ८:०० पर्यंत दादर ला परत येणे असे ह्या दुर्गभ्रमणाचे स्वरूप राहील.

दुर्गभ्रमण आराखडा :-

१४/०४/२०१८ रोजी शनिवारी दादर येथून ३:३९ ची डहाणू रोड लोकल पकडून पालघरकडे प्रस्थान.
(सर्वांनी आपल्या संबंधीत स्थानकापासून पालघर पर्यंत जाण्यायेण्याचे ट्रेन तिकीट काढणे आणि दादर स्टेशन ला प्लॅटफॉर्म क्रमांक ६ ला भेटणे.)

साधारण संध्याकाळी ५:३० च्या सुमारास पालघर स्टेशन ला पोहोचणे. ६:६० च्या सुमारास पायथ्याशी असलेल्या खोडकोना गावात पोहोचणे व किल्ला चढण्यास प्रारंभ करणे. ९:०० वाजता वरती पोहोचणे. थोडा आराम केल्यावर जेवणे, कॅम्पफायर आणि १२:०० पर्यंत झोपणे. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ला उठणे, नाष्टा करून साधारण ९ ते १२ गडफेरी. दुपार चे जेवण व आराम करून २ वाजे पर्यंत गड उतरायला घेणे . साधारण ३:३० वाजता पायथा गाठणे आणि पालघरकडे प्रस्थान. संध्याकाळी ५:३५ ची दादर लोकल पकडून ८:०० वाजे पर्यंत दादर ***

वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.

दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY

१) एक शोल्डर बॅग / SHOLDER BAG

२) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES

३) वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY

४) ४ लिटर पाण्याची बाटली अनिवार्य आहे/ ATLEAST 4L WATER BOTTLE IS COMPULSORY

५) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)

६) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.

७) टॉर्च / Tourch compulasary

८) ताट, ग्लास, चमचा, हंथरून-पांघरुन.


*दुर्गभ्रमण फी :- ७००/- रु प्रत्येकी ( यात पालघर ते पालघर प्रवास, १ वेळेचे जेवण, २ वेळचा नाश्ता,चहा )*

*येताना शनिवारी रात्रीचा जेवणाचा डब्बा घेऊन येणे.*

*TREK CONTRIBUTION IS RS 700/- PER HEAD (WHICH INCLUDES PALGHAR TO PALGHAR TRAVEL, 1 LUNCH, 2 TIME TEA, 1 BREAKFAST & EXPERTISE CHARGES)*

*KINDLY CARRY YOUR  NIGHT DINNER*

दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल ./ STRICTLY NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा संपर्क / CONTACT:

सुनिल जगताप : ९९८७७८७८३७ / SUNIL JAGTAP : 9987787837

कुमार देवळालकर : ८८९८३१४७७८ / KUMAR DEWLALKAR : 8898 314 778

सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE: 9773537532,

मनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 ,

अभिजित काळे: ९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183,

चेतन राजगुरू: ९९८७३१७०८६/ CHETAN RAJGURU: 9987317086,

अजय दळवी  : ९७६९५८७८०७ / AJAY DALVI : 9769587807

सर्वानी आपली नावे शुक्रवार दिनांक  ११ एप्रिल रात्रीपर्यंत द्यावी.

** नियम व अटी लागू ** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील. 

**CONDITIONS APPLY**ALL RIGHTS RESERVED AT THE ORGANIZERS**

No comments:

Post a Comment