Sunday 31 March 2013

"स्वराज्याचा उष:काल किल्ले शिवनेरी" (१३-१४एप्रिल२०१३ इतिहास संशोधक श्री सचिन जोशी सोबत.)


दुर्गसखा धर्मादाई संस्था ठाणे. (रजि.)

................................ आयोजित................................
"स्वराज्याचा उष:काल किल्ले शिवनेरी"
(१३-१४एप्रिल२०१३ इतिहास संशोधक श्री सचिन जोशी सोबत.)

DURGASAKHA CHARITABLE TRUST THANE (REGD.DURGASAKHA REGD.)
..............................PRESENTS..............................
Trek to Birthplace of Chhatrapati Shivaji & Naneghat Mountain Pass Road
(13-14 April 2013 WITH THE GREAT HISTORIAN MR. SACHIN JOSHI)






नमस्कार मित्रहो ,
ठाणे येथील दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिनांक १३ -१४ एप्रिल २०१३ रोजी दुर्ग अभ्यास भ्रमण आयोजित केले आहे. यंदाचे आपले स्थळ हे भीमाशंकराच्या जटात आणि नाणेघाटाच्या ओठात असलेल्या जुन्नर येथील "स्वराज्याचा उष:काल - किल्ले दुर्ग शिवनेरी" तसेच सातवाहनकालीन व्यापारी मार्ग नाणेघाट असे आहे. दि.१३ व १४ एप्रिल रोजी होणार्‍या या गडभेटीत पुणे येथील इतिहास संशोधक श्री. सचिन जोशी मार्गदर्शन करतील.
Dear Friends,
Durgasakha charitable trust organized “Trek to Birthplace of Chhatrapati Shivaji & Naneghat Mountain pass road on 13-14 April 2013.
Shahaji, Chatrapati Shivaji's father, was a general in the army of the Adil Shah, Sultan of Bijapur. He was concerned for the safety of his wife Jijabai during her pregnancy as there was constant warfare going on. He therefore moved his family to Shivneri fort. Shivneri is a highly defensible location, with steep rocks on four sides and a strongly built citadel.
Chhatrapati Shivaji was born at the fort on 19 February 1630, and spent his childhood there.he got his name SHIVBA here. Inside the fort is a small temple dedicated to the goddess Shivai Devi, after whom Shivaji was named.

दुर्गभ्रमण आराखडा :
१२ एप्रिल २०१३ : ११:०० रात्री जमण्याचे ठिकाण MANGO स्टेशनरी शॉप जवळ बी कॅबीन ठाणे वेस्ट.
१२ एप्रिल २०१३ : ११:३० रात्री ठाणे येथून प्रस्थान.
१३ एप्रिल २०१३ : ५:३० सकाळी अष्टविनायकमधील श्रीक्षेत्र ओझर येथे आगमन
१३ एप्रिल २०१३ : ६:०० ते ७ :३० सकाळी नाश्ता करून किल्ले शिवनेरी येथे प्रस्थान.
१३ एप्रिल २०१३ : ८:३० सकाळी किल्ल्याच्या पायथ्यावरून किल्ला चढण्यास प्रारंभ करून , तसेच पूर्ण माहिती आणि गड फेरी करून दुपारी १:३० वाजे पर्यंत परत पायथ्याशी
१३ एप्रिल २०१३ : १:३० ते ३:०० च्या वेळी दुपारचे जेवण व तेथून विघ्नहर साखर कारखान्यास भेट देवून संध्याकाळी ६:०० वाजता ओझर भक्तनिवासामध्ये.
१३ एप्रिल २०१३ : सायंकाळी ६:३० ते ७:३० प्रफुल्लीत होवून श्रीच्या सभामंडपात आरतीसाठी ८ वाजता हजर , आरती आणि तेथील सर्व माहिती घेवून ९:३० च्या दरम्यान जेवण आणि रात्री तळ्यापाशी अथवा श्रीच्या आवारात कॅम्प फायर, चर्चा , प्रश्नोत्त्तारी कार्यक्रम रात्री ११:३० पर्यंत.

१४ एप्रिल २०१३ : सकाळी गझर शुचिर्भूत होऊन नाश्ता वैगरे ७:०० पर्यंत.
१४ एप्रिल २०१३ : सकाळी ७:१५ वाजता नाणेघाट येथे प्रस्थान .(यावेळी नानेघाटतील परिसराची आणि नानेघाटतील माहिती दिली जाईल )
१४ एप्रिल २०१३ : १:०० ते २:०० दुपारचे जेवण व आराम ३ :०० वाजे पर्यंत.
१४ एप्रिल २०१३: ३ :३० वाजता ठाणे येथे प्रस्थान, मध्ये लागणाऱ्या माळशेज घाटातील निसर्गरम्य कड्यास भेट देवून, तसेच दुर्गभ्रमनातील पंढरी "किल्ले हरिश्चंद्र गडाचे " मुख दर्शन घेवून परत ठाणे येथे प्रस्थान.
१४ एप्रिल २०१३: ९:३० रात्री ठाणे येथे आगमन


TREK PLAN:

12 April 2013 11:00 PM MEETING AT MANGO SHOP THANES WEST.
12 April 2013 11:30AM LEAVING FROM THANE.
13 April 2013. 05:30AM REACHED TO OJHAR BHAKTNIVAS.
13 April 2013. 06:30 TO 7:00 AM BREAKFAST & 8:30 AM START HIKE
13 April 2013. 09:30AM REACHED TOP START EXPLORING THE FORT TILL 1:30PM.
13 April 2013. 01:30PM TO 2:30 PM LUNCH.
13 April 2013 03:00PM LEAVING FROM SHIVANERI AND VISIT TO VIGHNHAR SUGAR FACTORY.
13 April 2013. 06:30PM TO OJHAR BHAKTNIVAS
13 April 2013. 8:00PM TO 10 PM LUCNCH & CAMPFIRE TILL 11:30PM.


14 April 2013. 5:00 AM WAKE UP CALL FRESH N UP & BREAKFAST TILL 7:30AM.
14 April 2013. 7:30 AM LEAVING FROM OJHAR, AND GOING TO NANEGHAT MOUNTAIN PASS ROAD. TILL 1:00PM.
14 April 2013. FORT & HISHTORY EXPLORATION TILL 1 PM.
14 April 2013. 01:30PM TO 2:30 PM LUNCH.
14 April 2013. REACHED MALSHEJGHAT ECHO POINT AT 6:00 TO 6:30 PM
14 April 2013 REACHED THANE AT 9:30 PM
पुणे येथील इतिहास अभ्यासक श्री. सचिन जोशी यांचा अल्प परिचय.

नावः श्री. सचिन विद्याधर जोशी.
शैक्षणिक पार्श्वभूमी: M.A. Archaeology, Ph.D. Archaeology, M.Sc. Polymer Science
इतिहास विषयासंबंधी योगदानः
१) पन्हाळगड (रायगड जिल्हा), मोहनगड (रायगड जिल्हा), माणिकदुर्ग, कासारदुर्ग तसेच नवते अशा पाच नवीन दुर्गांचा शोध व त्यावरील प्रबंध प्रसिद्ध.
२) चौल, चिंचणी अशा प्राचीन बंदरांचा शोध तसेच खडसांबळे येथील लेणी व म्हावशी येथील आदिम संस्कृतीच्या अवशेषांचे उत्खनन.
३) इतिहास विषयासंबधी जवळपास दहा संशोधनात्मक पुस्तकांचे लेखन.
७) प्राचिन मानवी सांगाडे तसेच मातीची भांडी यावर संशोधन करून त्यावरील प्रबंधांचे देशविदेशात वाचन.
६) मानवी संस्कृती व दुर्गांसंबंधी केलेल्या क्षकिरण संशोधनावरील अनेक प्रबंध प्रसिद्ध करून त्यांचे भारत इतिहास संशोधक मंडळात वाचन.
७) मांजरसुंबा किल्ला तसेच विजयदुर्ग यावर विशेष व्याख्याने
सध्या पुणे येथील डेक्कन कॉलेजमधे पुरातत्व विभागात सहाय्यक संशोधक म्हणून कार्यरत.


दुर्गभ्रमण फी :- १४००/- रु प्रत्येकी (यात ठाणे शिवनेरी ठाणे प्रवास,४वेळेचा नाष्टा , ३ वेळेचे जेवण, आणि ओझर भक्तनिवास येथे मुक्काम. )
TREK FEES: - 1400/- Rs PER HEAD (WHICH INCLUDES Thane TO Thane TRAVEL, 4 BREAKFAST, 3 LUNCH)

Please transfer the same amount to the following account to book your seat:

Account holder : Subodh Pathare
account no: 5699780113
citi bank IFSC Code : CITI0100000

सूचना :-
१) दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल .
NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK
२) दिनांक १० एप्रिल पर्यंत सर्वांनी आपली नवे नोंद करवि. दुर्गभ्रमणाची अर्धी फी जमा केल्यावरच नाव नोंद केले जाईल

Please take care of your own belongings. / स्वतःच्या वस्तूंची काळजी स्वतः घ्व्यावी
दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY
१) एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG**
२) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES (Shoes Compulsory ).**
३) वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY**
४) थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वेटर / SWETAR
५) २ लिटर पाण्याची बाटली , ताट, वाटी, चमचा, पेला. / २ L WATER BOTTLE , PLATE, SPOON, BOWL, MUG**
६) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)
७) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.
८) विजेरी / torch **

** compulsaey / आत्यावश्यक

टीप:-वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत.परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडूशकतात.व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे.तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.
TIP :- ALL RIGHTS RESERVED TO THE TRUST TO MAKE CHANGES IN THE SCHEDULE OF TREK WITHOUT ANY NOTICE YOUR COOPERATION REQUIRED.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा

संपर्क / CONTACT ::
सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532, (ठाणे पश्चिम )
मनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 , (ठाणे पूर्व )
अभिजित काळे: ९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183, (ठाणे , खारेगाव )
चेतन राजगुरू: ९६६४९४१३८१/ CHETAN RAJGURU:9664941381, (डोंबिवली)
ह्रीशिकेश केंजळकर :९८६९४०९७६५ / HRISHIKESH KENJALKAR : 9869409765 , (ठाणे,वाघबिळ)
मकरंद केतकर 8698950909/ MAKARAND KETKAR : 8698950909. (पुणे)
** नियम व अटी लागू
** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील

**CONDITIONS APPLY
**ALL RIGHTS RESERVED AT THE ORGANIZERS
www.durgasakha.org

Saturday 16 March 2013

Mahuli Fort Cleanup drive on 16-17 mar 2013.




Mahuli Fort Cleanup drive on 16-17 mar 2013.
दुर्गसखा आयोजित  दुर्ग माहुली येथे दि. १६  आणि १७ मार्च रोजी दुर्गस्वच्छता तसेच दुर्गसंगोपन मोहीम
Dear friends/ नमस्कार मित्रहो ,

ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दुर्ग माहुली येथे दि. १६ आणि १७ मार्च रोजी दुर्गस्वच्छता तसेच दुर्गसंगोपन मोहीम आयोजित केले आहे.
DURGASAKHA THANE  has arranged Mahuli Fort Cleanup drive on 16-17 mar 2013.

दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राबविण्यात येणार आहे. ही मोहीम नि:शुल्क असून अधिकतम सदस्य संख्या २५ असेल.



आराखडा/ PLAN :-

) दि. 16 मार्च रोजी ठाणे येथून 7:00 वाजता आसनगाव कडे प्रस्थान 8:00 वाजता आगमन( 7:06 kasara from thane or 7:17 asangoan local)
 ) रात्रीच गड सरून गडावर मुक्काम.
) पहाटे लौकर उठून सदस्यांची पाच पाचच्या गटांत विभागणी करून स्वच्छता मोहिमेस सुरूवात. मार्ग आखणे, ढासळलेले दगड रचून ठेवणे
) दुपारी ते या वेळेत भोजन विश्रांती. रविवारी सकाळी मार्ग आखणे, ढासळलेले दगड रचून ठेवणे तसेच आदल्या रात्री ठरवलेली कामे .
) पाच वाजेपर्यंत गडाच्या पायथ्याशी येऊन बहुतांशी सदस्यांचे आसनगाव स्टेशनकडे कूच तर काही सदस्य कचर्याची योग्य विल्हेवाट लाऊन परततील.. 


सूचना :- सर्वांनी वेळेच्या १५ मिनिटे आधी येणे आवश्यक. कुणाला उशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही. तसेच सर्वांनी दिनांक ०७-०३-२०१३ तारखेच्या आत आपली नावे नोंदवावी जेणकरून आगामी नियोजन करणे आम्हास सोयीस्कर जाईल याची सर्व दुर्गसख्यांनी नोंद घ्यावी.


दुर्गभ्रमण फी :- /- रु प्रत्येकी (आसनगाव पर्यंत रेल्वे चे भाडे स्वतः काढावे एक वेळचा जेवणाचा डब्बा घेऊन येणे बाकी सर्व व्यवस्था संस्था करेल 
TREK FEES :- 0/- Rs PER HEAD ( please take your asangoan return ticket by your own & one time food all other things will be taken care by organization.)
Please take care of your own belongings. / स्वतःच्या वस्तूंची काळजी स्वतः घ्व्यावी 
दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY
एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG**
चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES (Shoes Compulsory ).**
वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY**
थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वेटर  / SWETAR 
 लिटर पाण्याची बाटली /  L WATER BOTTLE**
कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)
वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.
) विजेरी / torch ( compulsary for night trek )**
** compulsaey / आत्यावश्यक 
सूचना :- दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल . 
NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK

टीप:-वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत.परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल  करण्यास भाग पाडूशकतात.व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे.तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.
TIP :- ALL RIGHTS RESERVED TO THE TRUST TO MAKE CHANGES IN THE SCHEDULE OF TREK WITHOUT ANY NOTICE YOUR COOPERATION REQUIRED.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा

संपर्क / CONTACT ::  
सुबोध पाठारे९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532,    (ठाणे पश्चिम  )
मनोज चव्हाण :९७७३४२११८४MANOJ CHAVAN:9773421184 , (ठाणे पूर्व )
अभिजित काळे९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183,      (ठाणे , खारेगाव )
चेतन राजगुरू:  ९६६४९४१३८१/ CHETAN RAJGURU:9664941381, (डोंबिवली)
ह्रीशिकेश केंजळकर :९८६९४०९७६५ / HRISHIKESH KENJALKAR : 9869409765 ,  (ठाणे,वाघबिळ)
मकरंद केतकर ९६६४५३५०६७ / MAKARAND KETKAR : 9664535067.    (पुणे)
** नियम अटी लागू  
** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील 

**CONDITIONS APPLY
  www.durgasakha.org                         **ALL RIGHTS RESERVED AT THE ORGANIZERS