Wednesday, 20 February 2013

दुर्गसखा आयोजित "गोरखगड " येथे २४ फेब्रुवारी २०१३ रोजी दुर्गभ्रमण


दुर्गसखा आयोजित "गोरखगड " येथे २४ फेब्रुवारी २०१३ रोजी दुर्गभ्रमण
trek to gorakhgad on 24 feb 2013 by durgasakha.

ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी "गोरखगड " येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे.
दि २४ फेब्रुवारी २०१३ रोजी ठाण्याहून प्रस्थान गोरखगड येथे आणि तेथे गडफेरी, साफसफाई, अशी दुर्ग संवर्धन मोहीम आयोजित केली आहे.


किल्ल्याचा प्रकार :- गिरिदुर्ग
डोंगररांग :- भीमाशंकर
जिल्हा :- ठाणे श्रेणी :- कठीण.


गोरखगड हा मुंबईकरांसाठी एका दिवसात करता येणारा किल्ला आहे. गोरखगड आणि बाजूला असलेला मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे प्रस्त्रोहाकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहे. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण,म्हणून याचे नाव गोरखगड.ह्याच्या आजूबाजूचा परिसर घनदाट भीमाशंकर अभाराण्यामुले प्रसिद्ध आहे. येथे कोणत्याही प्रकारचा लढाई झाल्याचा उल्लेख नाही हा किल्ला फक्त आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत आसे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी , निवार्याची योग्य जागा मात्र गडावर उपलब्ध आहे.
दुर्गभ्रमण आराखडा / TREK PLAN:-
२४-०२-२०१३रोजी
१) सकाळी ६:३० वाजता कल्याण बस स्थानकाच्या चौकशी केंद्रा जवळील उपहारगृहाजवळ भेटणे. / 6:30 AM MEETING AT Kalyan ST Bus stand
२) सकाळी ७.०० ला कल्याण येथून मुरबाड जवळील देहरी या पायथ्याशी असलेल्या गावाकडे प्रस्थान / START AT 7.00 AM KALYAN TO DEHARI
३) सकाळी ९ वाजता देहरी येथे पोहचून सकाळची न्याहरी करून ९:३० च्या सुमारास गड चढण्यास सुरवात करून ०१.००च्या आसपास गडाच्या माथ्यावर. / Reach Dehari at 09.00am. BREAKFAST N START HIKE TILL 1.00 AM REACHED TOP .
५) ०४:३० पर्यंत पूर्ण गडमाथा फिरून परत पायथ्याशी येउन ठाणे येथे प्रस्थान / Explorering the fort till 4:30pm and reaching to base around 6:30 PM
६) सायंकाळी ६:३० च्या दरम्यान कल्याण येथे प्रस्थान करून ८ला कल्याण स्टेशन . / Back to kalyan station till 8:00pm


Please take care of your own belongings. स्वतःच्या वस्तूंची काळजी स्वतः घ्व्यावी

दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY
१) एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG
२) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES (Shoes Compulsory ).
३) वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY
४) थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वेटर / SWETAR
५) २ लिटर पाण्याची बाटली / २ L WATER BOTTLE
६) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOU OWN RISKS)
७) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.

सूचना :- दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल .
NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK
टीप:- वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडूशकतात. व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.
TIP :- ALL RIGHTS RESERVED TO THE TRUST TO MAKE CHANGES IN THE SCHEDULE OF TREK WITHOUT ANY NOTICE YOUR COOPERATION REQUIRED.

दुर्गभ्रमण फी :- 500/- रु प्रत्येकी ( यात कल्याण -गोरखगड कल्याण प्रवास , १ वेळचा नाश्टा अन चहा अन १ वेळचे जेवण )
TREK FEES :- 500/- Rs PER HEAD (WHICH INCLUDES KALYAN - DEHARI- KALYAN TRAVEL, 1 BREAKFAST , 1 LUNCH)


सूचना :- सर्वांनी वेलेच्या १५मिनिट आधी यावे, कुणाला उशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही . तसेच सर्वांनी दिनांक २२-०२-२०१३ तारखेच्या आत आपले नावे नोंदवावी जेणे करून पुढचा सारा आराखडा पार पडण्यास आम्हास सोयीस्कर जाईल. याची सर्व दुर्गसख्यांनी नोंद घ्यावी.


अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा
संपर्क / CONTACT ::
सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532, (ठाणे पश्चिम )
मनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 , (ठाणे पूर्व )
अभिजित काळे: ९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183, (ठाणे , खारेगाव )
चेतन राजगुरू: ९६६४९४१३८१/ CHETAN RAJGURU:9664941381, (डोंबिवली)
ह्रीशिकेश केंजळकर :९८६९४०९७६५ / HRISHIKESH KENJALKAR : 9869409765 , (ठाणे,वाघबिळ)
मकरंद केतकर ८६९८९५०९०९ / MAKARAND KETKAR : 8698950909. (पुणे)
Facebook community : http://www.facebook.com/groups/durgasakha/
Facebook page : http://www.facebook.com/pages/Durgasakha/226139667473810?ref=hl

www.durgasakha.org

** नियम व अटी लागू
** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील

**CONDITIONS APPLY
**ALL RIGHTS 

Sunday, 10 February 2013

Trek to korlai Durga on 10 feb 2013. दुर्गसखा आयोजित " किल्ले कोरलाई " येथे दुर्गभ्रमण


Trek to korlai Durga on 10 feb 2013.
दुर्गसखा आयोजित  " किल्ले कोरलाई येथे दुर्गभ्रमण
Dear friends/ नमस्कार मित्रहो ,

ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. १० फेब्रुवारी २०१३ रोजी " किल्ले कोरलाई  " येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे.
DURGASAKHA THANE  has arranged one day trek to “ KORLAI FORTon 10 FEB 2013.

किल्ल्याचा प्रकार / FORT TYPE :- गिरिदुर्ग/ FORT ,
किल्ल्याची उंची / FORT HEIGHT  :- सोपी श्रेणी  २७२ फुट /EASY  272FT ,
डोंगररांग/ MOUNTAIN RANGE :- कर्जत/ KARJAT ,
जिल्हा/DISTRICT  :- रायगड/RAIGAD 

अलिबाग हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. अलिबागच्या समुद्र किनार्या रांगेत अनेक असे समुद्रकिनारे आणि किल्ले आहेत.तसेच अलिबाग हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. इथला समुद्रकिनारा आणि कुलाबा किल्ला हे सगळेच पाहतात. इथून दक्षिणेस, म्हणजे मुरूड-जंजिर्याच्या दिशेने निघालो की, १५ किमी वर रेवदंड्याचा कोट आणि पुढे किमी वर कोर्लईचा किल्ला वसलेला आहे. कोर्लईपर्यंत बसने जाता येते. इथून आपण कोर्लईच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यात पोचतो. हा किल्ला थोडा वेगळाच आहे, कारण हा स्थित आहे कुंडलिका खाडीच्या मुखाशी म्हणूनच याला पंडित महादेवशास्त्री जोशींनीकुंडलिकेने सिंधुसागराला आलिंगन दिले, त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्यायच आहेअसे म्हणून जणू गौरविलेच आहे. यास तिन्ही बाजूंनी सागराने वेढा घातला आहे एका बाजूला जमिन आहे
इतिहास :
१५२१ मध्ये दियोगु लोपिश दि सिकैर या पोर्तुगीज गव्हर्नरने निजामशहाकडे रेवदंड्याजवळच्या चौलच्या खडकावर धक्का आणि क्रुसाची बातेरी बांधण्याची परवानगी मागितली आणि ते बांधले. रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यांपैकी एक होते. १५९४ साली पहिला बुर्हाण निजाम गेल्यावर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा उचलून फिरंग्यांनी चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामाने यास नकार दर्शवला आणि स्वत…: एक बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले. एका संघर्षात दोघांनी पड खाल्ली आणि तह झाला ठरले असे की, निजामाने किल्ला बांधू नये आणि पोर्तुगीजांनी काही सागरी उपद्रव देऊ नये. पण दुसर्या बुर्हाण निजामाने मात्र पोर्तुगीजांना जुमानता इथे पक्का किल्ला बांधला. एकदा फत्तेखान या सरदाराने रेवदंड्यावर तोफा झाडल्या आणि पोर्तुगीजांना शह देण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीजांना कुमक अपुरी पडली, म्हणून त्यांनी आणखी मागवली आणि प्रत्युत्तर म्हणून कोर्लईवरच हल्ला केला. पोर्तुगीज गडाखालच्या पेठेत घुसले आणि त्यांनी निजामाचा एक हत्ती मारला, शेवटी त्यांनी गड घेतला. गड घेतल्यावर मात्र त्यांना कडक बंदोबस्त करावा लागला. एका उल्लेखानुसार इथे १६०२ साली ८००० शिबंदी होती. एवढ्या सार्या व्यापामुळे त्यांनी बालेकिल्ला ठेवून बरेचसे बांधकाम पाडले. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १७३९ साली चिमाजीअप्पाने सुभानराव माणकराला कोर्लईवर पाठवले, आणि वर्षभरातच किल्ला हाती लागला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलून सां दियागोचे नाव पुस्ती बुरूज, आणि सां फ्रांसिसकुचे नाव ठेवले गणेश बुरूज ठेवले.

We encourage conservation of nature so we expect our participants to give their share to help us to keep nature clean

Things to see:
The fort is located on a high hill which protrudes into the sea and connected to the mainland by a narrow strip. At this location Kundalika river meets the Arabian sea. The location gives a beautiful view of Kundalika river in the east and the sea to the west. One can see forts of Kulaba, Khanderi and Underi from here in the North. There are some temples on the fort which were built during Maratha rule. The fort has total of 11 gates, four of which are outer. A water cistern called Santa Cruz is located at the north point. There are some inscriptions on some of the entrances which are in Portuguese. In the highest part of the fort there is one church and ruins of a magazine (store house for ammunition). There are 17 canons on the forts placed at various strategic location.
Past:
The fort of Korali was built by Nizam of Ahmednagar who controlled this area in 1590. Portuguese attacked this fort and captured it in the year 1594 as Nizam broke the peace treaty by building the fort over 
Korlai rocks. In 1684 Sambhaji Maharaj made an unsuccessful attempt to capture the fort. The portuguese lost this area to Marathas in 1740 and they withdrew completely from this area after losing the battle of Vasai. The village of Korlai has some of its population having mixed Portuguese- Konkani ethnicity and they are catholic Christians who speak a language called Kristi, which evolved due to mixture of native North Konkani dialect and Portuguese.(Ref: Trekshitiz & http://glimpsesofkonkan.blogspot.in/2010/05/forts-of-konkan-21-korlai-fort.html)
दुर्गभ्रमण आराखडा / TREK PLAN:-
१०//२०१३रोजी 
) सकाळी :३० वाजता ठाणे पश्छिम येथील मांगो शोरूम पाशी भेटणे. / Meeting Point MANGO SHOWROM thane west 6:30am 
) सकाळी :०० ला ठाणे येथून कोर्लई येथे प्रस्थान./ START AT 7:00 AM THANE TO KORLAI BASE VILLAGE (VIA BUS).
) सकाळी :१५ वाजता कोर्लई दुर्गच्या पायथ्याला पोहोचणे. / 9:15 AM REACH BASE VILLAGE.
) सकाळी :३० गड चढण्यास सुरवात करून  ते :०० भोजन कार्यक्रम / START HIKE TILL 9:30 AM REACHED TOP SITE SEEing LUNCH TIMING 1 TO 2 PM.
) ते पर्यंत बिर्ला मंदिर पाहून :३० तेथून निघून परत ठाणे येथे मार्गस्थ .
) संध्याकाळी :३० ते ७च्या दरम्यान ठाणे येथे प्रस्थान./ REACH PANVEL STATION BY 6:30 TO 7 PMदुर्गभ्रमण फी :- ७००/- रु प्रत्येकी ( यात ठाणे - कोर्लई किल्ला -ठाणे बस प्रवास , वेळचा नाश्टा अन चहा अन वेळचे जेवण
TREK FEES :- 700/- Rs PER HEAD (WHICH INCLUDES Thane TO Thane TRAVEL,
BREAKFAST , 1 LUNCH)
Please take care of your own belongings. / स्वतःच्या वस्तूंची काळजी स्वतः घ्व्यावी 
दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY
एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG
चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES (Shoes Compulsory ).
वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY
थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वेटर  / SWETAR 
 लिटर पाण्याची बाटली /  L WATER BOTTLE
कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)
वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.

सूचना :- दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल . 
NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK

टीप:-वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत.परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल  करण्यास भाग पाडूशकतात.व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे.तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.
TIP :- ALL RIGHTS RESERVED TO THE TRUST TO MAKE CHANGES IN THE SCHEDULE OF TREK WITHOUT ANY NOTICE YOUR COOPERATION REQUIRED.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा

संपर्क / CONTACT ::  
सुबोध पाठारे९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532,    (ठाणे पश्चिम  )
मनोज चव्हाण :९७७३४२११८४MANOJ CHAVAN:9773421184 , (ठाणे पूर्व )
अभिजित काळे९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183,      (ठाणे , खारेगाव )
चेतन राजगुरू:  ९६६४९४१३८१/ CHETAN RAJGURU:9664941381, (डोंबिवली)
ह्रीशिकेश केंजळकर :९८६९४०९७६५ / HRISHIKESH KENJALKAR : 9869409765 ,  (ठाणे,वाघबिळ)
मकरंद केतकर ९६६४५३५०६७ / MAKARAND KETKAR : 9664535067.    (पुणे)
** नियम अटी लागू  
** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील 

**CONDITIONS APPLY
  www.durgasakha.org                         **ALL RIGHTS RESERVED AT THE ORGANIZERS