Sunday, 16 December 2012

दुर्गसखा आयोजित "किल्ले तांदुळवाडी" येथे दुर्गभ्रमण


दुर्गसखा आयोजित  "किल्ले तांदुळवाडीयेथे दुर्गभ्रमण

नमस्कार मित्रहो ,
ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. १६ डिसेंबर २०१२  रोजी   "किल्लेतांदुळवाडी" येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे.
दि १६ नोव्हेंबर रोजी ठाण्याहून प्रस्थान तांदुळवाडी येथे आणि तेथे गडफेरी,साफसफाई,तसेच मार्गदर्शक खुणा आखणे अशी दुर्ग संवर्धन मोहीम आयोजित केली आहे.

किल्ल्याचा प्रकार :- गिरिदुर्ग , किल्ल्याची उंची :- साधारण १९०० फुट , डोंगररांग :- पालघर, जिल्हा :- ठाणे 

इतिहास :- तांदुळवाडी किल्ला केळवे माहीमच्या आग्नेय दिशेस १८ किमी असून गडाची उंची हि साधारण १९०० फुट आहे.मराठ्यांनी इ.स.१७३७ साली हा किल्ला हस्तगत केला . या डोंगर माथ्यावर पाषाणात खोदलेली अनेक पाण्याची टाकी आहेत.डोंगराच्या पूर्व पायथ्याशी वैतरणा नदी आहे . तर गडाच्या पश्चिमेला रोद्खद हे गाव आहे . गडावर येणारी दुसरी वाट  याच गावातून वर येते. तेराव्या शतकात राजा भीमदेव याचे राज्य समुद्रकाठी शुर्पारक म्हणजेच आत्ताचे नालासोपारा , महिकावती (माहीम) येथे होते. पुढे इ.स.१४५४ साली अहमदाबादच्या सुलतानाने महिकावती सर केले.पेशव्यांच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या हातात आला.या गडावरील रानात विविध जातींची वृक्षवेली ,अन वनौषधी आणि अनेक जातींचे पशुपक्षी आढळतात.

दुर्गभ्रमण आराखडा :-
१६/१२/२०१२ रोजी 
रविवारी सकाळी ६:३० ठाणे येथून प्रस्थान 
(जमण्याचे ठिकाण मांगो स्टेशनरी शॉप गोखले रोड ठाणे वेस्ट )

सकाळी ६:१५ ला MANGO स्टेशनरी येथे भेटणे. 
सकाळी ६:३० ला ठाणे येथून प्रस्थान 
सकाळी :३० वाजता तांदुळवाडी गावात
सकाळी ९:१५ पर्यंत सकाळची न्याहरी करून ९:३० ला गड चढण्यास सुरवात करून ११:०० ला गडाच्या माथ्यावर. ११ ते १२:३० गडफेरी करून १:३० पर्यंत परत पायथ्याशी 
)   २ते  पर्यंत भोजन कार्यक्रम
टीप:- वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेतपरंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडूशकतातव्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहेतरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.
) वेळेचे बंधन पाहून याच्या पुढे असलेला केळवे माहिमचा भुईकोट किल्ला हि करण्यात येईल
) रात्री  ते :३० पर्यंत ठाणे .

दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY
एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG
चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES (Shoes Compulsory ).
वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY
) थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वेटर  / SWETAR 
 लिटर पाण्याची बाटली /  L WATER BOTTLE
कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)
वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.

सूचना :- दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल . 

दुर्गभ्रमण फी :- ५०० रु प्रत्येकी ( यात ठाणे-तांदुळवाडी- ठाणे प्रवास, २ वेळचा नाश्टा अन चहा  अन १ वेळचे जेवण )

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा
संपर्क / CONTACT ::  

सुबोध पाठारे९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532,    (ठाणे पश्चिम  )
मनोज चव्हाण :९७७३४२११८४MANOJ CHAVAN:9773421184 , (ठाणे पूर्व )
अभिजित काळे९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183,      (ठाणे , खारेगाव )
चेतन राजगुरू:  ९६६४९४१३८१/ CHETAN RAJGURU:9664941381, (डोंबिवली)
ह्रीशिकेश केंजळकर :९८६९४०९७६५ / HRISHIKESH KENJALKAR : 9869409765 ,  (ठाणे,वाघबिळ)
मकरंद केतकर ९६६४५३५०६७ / MAKARAND KETKAR : 9664535067.    (पुणे)

Facebook community :    http://www.facebook.com/groups/durgasakha/