Thursday 19 April 2018

अलिबाग येथील कुलाबा जलदुर्गभ्रमण खास लहान मुलांसाठी ओंकार ओक या अभ्यासू भटक्यासोबत






नमस्कार मित्रहो,

ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे रविवार दि. ०६ मे २०१८ रोजी *अलिबाग येथील कुलाबा जलदुर्गभ्रमण खास लहान मुलांसाठी ओंकार ओक या अभ्यासू भटक्यासोबत* आयोजित केले आहे.

दुर्गभ्रमण आराखडा :-
१) रविवार सकाळी ७ वाजता मँगो स्टोर, नौपाडा, ठाणे येथून अलिबागकडे प्रस्थान.
२) सकाळी १०:३० वाजता अलिबाग कडून किल्ल्याकडे रवाना.
३) ११ ते ३ च्या दरम्यान जलदुर्गभ्रमंती आणि इतिहास माहिती.
४) १ ते १:३० च्या दरम्यान सस्नेहभोजन
५) संध्याकाळी ४:३० ला ठाणे कडे प्रस्थान

*वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.*

*नियम व अटी*

१) हे जलदुर्गभ्रमण वय वर्षे ८ पुढील मुले आणि प्रौढांसाठी सुद्धा आहे.
२) मुलांसोबत जर पालक येत असतील तर संपूर्ण दुर्गभ्रमण फी प्रत्येकी पालकाला आकारली जाईल.
३) उन्हाळ्यामुळे मुलांना शक्यतो फुल कपडे आणि डोक्यावर टोपी असणे आवश्यक आहे.
४) सर्वांनी वेळेच्या आधी म्हणजे १५ मिनिट अगोदर येणे अत्यंत गरजेचे आहे. कोणासाठी वेळ चुकवता येणार नाही.
५) सर्वांनी प्लास्टिक चा वापर कटाक्षाने टाळावा.
६) दुर्गभ्रमंण फी संस्थेच्या खात्यात जमा केल्यावरच त्या सभासदाला ट्रेक ला येता येईल ह्याची कृपया नोंद घ्यावी. नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.

*दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY*
१) एक शोल्डर बॅग / SHOLDER BAG
२) चांगली पादत्राणे, बूट असल्यास उत्तम / FOOT WARES
३) वैयक्तिक औषधे / PERSONAL MEDICINES IF ANY
४) २ लिटर पाण्याची बाटली अनिवार्य आहे / ATLEAST 2L WATER BOTTLE IS COMPULSORY
५) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)
६) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.
*७) दुपारचा जेवणाचा डब्बा.*

*दुर्गभ्रमण फी :- १,०००/- रु प्रत्येकी ( यात ठाणे-अलिबाग-ठाणे प्रवास खर्च, अलिबाग किनारा ते किल्ल्यापर्यंत बोट प्रवास, २ वेळचा नाश्ता, चहा, जलदुर्ग प्रवेश फी, एक्स्पर्टाइज चार्ज )*

*दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल. / STRICTLY NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK.*

*सर्वांनी आपली नावे गुरुवार दिनांक ३ मे रात्रीपर्यंत द्यावी.*

*Account Name:-*
*Subodh Suresh Pathare*
*Account Number:- 403200100000929*
*Bank name:- Saraswat Bank*
*Branch Name:- Khopat*
*Branch Code:- 403*
*IFSC Code:- SRCB0000403*


  संपर्क / CONTACT:

सुनिल जगताप : ९९८७७८७८३७ / SUNIL JAGTAP : 9987787837
राकेश जाधव : ९८३३२९४४५० / RAKESH JADHAV : 9833294450
सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE: 9773537532,
चेतन राजगुरू: ९९८७३१७०८६/ CHETAN RAJGURU: 9987317086,
कुमार देवळालकर : ८८९८३१४७७८ / KUMAR DEWLALKAR : 8898 314 778
मनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 ,
अभिजित काळे: ९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183,
अजय दळवी : ९७६९५८७८०७ / AJAY DALVI : 9769587807

*नियम व अटी लागू वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील.*

No comments:

Post a Comment