Tuesday, 5 November 2013

" किल्ले हरिश्चंद्र गड "

नमस्कार मित्रहो ,ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. १६ आणि १७ नोवेंबर २०१३ रोजी " किल्ले हरिश्चंद्र गड "  येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहेदि १६ नोव्हेंबर रोजी ठाण्याहून प्रस्थान, हरिश्चंद्रगड येथे आणि तेथे मुक्काम आणि १७ नोव्हेंबर रोजी परत येणे  असे ह्या मोहिमेचे स्वरूप राहील.


दुर्गभ्रमण आराखडा :-

१५/११/२०१३ रोजी

शुक्रवारी रात्री ठाणे येथून प्रस्थान साधारण रात्री ११:३० च्या सुमारास

(जमण्याचे ठिकाण मांगो स्टेशनरी शॉप गोखले रोड ठाणे वेस्ट )

दिवस पहिला : १६/११/२०१३
रात्री साधारण च्या सुमारास पायथाशी असलेल्या खिरेश्वर गावात पोहोचणे आराम करणे.
साधारण पाहते वाजता उठून तयरी नाष्टा करणे.
साधारण वाजता किल्ला चढण्यास प्रारंभ
११ वाजता वरती पोहोचणे दुपार चे जेवण आराम वाजे पर्यंत
संध्याकाळी गड फेरी स्वछता मोहीम .
रात्री चे जेवण कम्प फायर साधारण १२ वाजे पर्यंत

दिवस दुसरा : १६/११/२०१३

सकाळी साधारण वाजता WAKE UP CALL वाजे पर्यंत नाष्टा गड फेरीस निघणे
गड फेरी आणि दुपारी१२ वाजता जेवून वाजता किल्ला उतरायला घेणे वाजता पायथा गाठणे आणि ठाणे कडे प्रस्थान ..

साधारण वाजे पर्यंत ठाणे ***Trek Plan:

DATE 15/11/2013

STARTED FROM THANE TO HARISHCHANDRAGAD  AT 11:30 PM NIGHT (MEETING POINT MANGO STATIONARY SHOP THANE WEST ).

Day one: 16/11/2013

Reached base at around 3 am in the morning n rest till 5 am
wake up cal at 5 breakfast & start hike till 7 am
Reached top till 11 am lunch & rest till 2 pm
Site seeing & cleanup drive of the fort till 7:30 pm.
Dinner & camp fire till 12 am.

Day two : 17/11/2013

wake up call at 6 :00 am.
fresh n up & breakfast till 7:00am
site seeing till 12:00 pm.
Lunch & start hike down till 1:00 pm.
Reached base till 4:00 pm.
Reached thane by 8:00pmवरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY

) एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG

) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES

) वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY

) ताट वाटी पेला आणि  चमचा / PLATE ,SPOON GLASS

) अंथरून पांघरून / PERSONAL BEDDINGS.

) पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी रेनकोट  / WINDCHEATER

) टोर्च, आणि काही सुकी कपडे स्वतासाठी/ TORCH , DRY CLOTHS.

) लिटर पाण्याची बाटली / ATLEAST 1L WATER BOTTLE

) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)

१०) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.दुर्गभ्रमण फी :- १४००/- रु प्रत्येकी ( यात ठाणे ते ठाणे प्रवास, वेळचा  जेवण, वेळचा  नाश्ता नि चहा )

TREK CONTIBUTION IS RS 1400/- PER HEAD (WHICH INCLUDES THANE TO THANE TRAVEL 3 BREAKFAST & 3 MEAL)दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल ./ STRICTLY NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK .अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा

संपर्क / CONTACT :: 

सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532,   

मनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 ,

अभिजित काळे: ९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183,     

चेतन राजगुरू९६६४९४१३८१/ CHETAN RAJGURU:9664941381,

मकरंद केतकर ८६९८९५०९०९ / MAKARAND KETKAR : 8698950909.