Trek
to Kalavantin Durga on 13 jan 2013.
दुर्गसखा आयोजित "किल्ले कलावंतीण दुर्ग " येथे दुर्गभ्रमण
Dear
friends/ नमस्कार मित्रहो ,
ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. १३ जानेवारी २०१३ रोजी "किल्ले कलावंतीण दुर्ग" येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे.
दि १३ जानेवारी २०१३ रोजी ठाण्याहून प्रस्थान
कलावंतीण दुर्ग येथे आणि तेथे गडफेरी,साफसफाई,तसेच मार्गदर्शक
खुणा आखणे अशी दुर्ग संवर्धन मोहीम
आयोजित केली आहे.
किल्ल्याचा
प्रकार :- गिरिदुर्ग , किल्ल्याची उंची :- साधारण २३०० फुट , डोंगररांग :-
कर्जत , जिल्हा :- रायगड
DURGASAKHA
has arranged one day trek to Kalavantin Durga on 13 jan2013.
Kalavantin
Durga is a small hill adjacent to huge Prabal Gad. Easy climbing (rock carved
steps), great view of Matheran hills and other forts like Chanderi, Peb, Malang
Gad etc, cool breeze of sahyadri and fine management of Durgasakha are some
prominent features of this trek. We invite you to visit this beautiful place
and learn a completely new experience......with us.
कलावंतिणाचासुळका हे प्रबळगडाचेउपांग असुन त्यालाकलावंतिणाचा महालम्हणुनही ओळखले जाते. प्रबळगड हा मोंगल्यांच्या ताब्यात होता. प्रबळगडाचाकिल्लेदार कुणी राजपुत होता आणि त्याचे कोण्या कलावतीवर प्रेम होते. तिनेनिघुन जाउ नये म्हणुन त्याने तिला प्रबळगडाच्या सुळ्क्यावर ठेवले.तेव्हापासुन तो सुळका ’कलावतीचा महाल’ म्हणून ओळखला जाउ लागला.ह्या सुळक्याचे आणि ठाकरवाडीतील ठाकरांचे जिव्हाळ्याचे नाते असून दरवर्षीशिमग्याच्या सणाला सर्व ठाकर एकत्र येउन या सुळक्यावर ठाकरन्रुत्य करतात.
We encourage conservation of nature so we expect our participants to
give their share to help us to keep nature clean
Height: - 690 meters (MSL)
Grade: - Easy
दुर्गभ्रमण आराखडा / TREK PLAN:-
१३/१/२०१३रोजी
१) सकाळी ८:०० वाजता
पनवेल रेल्वे स्टेशन येथे भेटणे. (ठाणे पनवेल ट्रेन ७:०५ AM). / 8:00 Meeting at
panvel station(thane panvel train THANE7:05AM)
२) सकाळी ८:३०
ला पनवेल येथून ठाकूरवाडी येथे प्रस्थान (रिक्षा किंवा जीप ) /
START AT 8:30AM PANVEL TO THAKURWADI BASE VILLAGE (VIA AUTO / JEEP).
३) सकाळी ९:३० वाजता कालावंतीन दुर्ग प्याथ्या ला पोहोचणे. / 9:30 AM REACH BASE VILLAGE.
३) सकाळी ९:३० वाजता कालावंतीन दुर्ग प्याथ्या ला पोहोचणे. / 9:30 AM REACH BASE VILLAGE.
४) सकाळी १०.००
पर्यंत सकाळची न्याहरी करून गड चढण्यास सुरवात करून १:३० ला गडाच्या माथ्यावर. २
ते ३:३० भोजन कार्यक्रम
व गडफेरी करून ५:३० पर्यंत परत पायथ्याशी / BREAKFAST N START
HIKE TILL 10:00 AM REACHED TOP SITE SEEING N LUNCH TILL 3:30PM N START
DESCENDING. REACH BASE VILLAGE TILL 5:30 PM
५) सायंकाळी ६:३० वाजे
पर्यंत पुन्हा पनवेल स्टेशन गाठणे ( पनवेल ठाणे ट्रेन ६:५२ )./
REACH PANVEL STATION BY 6:30 ( PANVEL THANE TRAIN 6:52PM)
.
Please take care of your own
belongings. स्वतःच्या वस्तूंची काळजी स्वतः घ्व्यावी
दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO
CARRY
१) एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG
२) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES (Shoes Compulsory ).
३) वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY
४) थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वेटर / SWETAR
५) २ लिटर पाण्याची बाटली / २ L WATER BOTTLE
६) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)
७) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.
सूचना :- दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल .
NO
SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK
टीप:- वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडूशकतात. व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.
TIP :- ALL
RIGHTS RESERVED TO THE TRUST TO MAKE CHANGES IN THE SCHEDULE OF TREK WITHOUT
ANY NOTICE YOUR COOPERATION REQUIRED.
दुर्गभ्रमण फी :- ४००/- रु प्रत्येकी ( यात पनवेल -कलावंतीण दुर्ग- पनवेल प्रवास, १ वेळचा नाश्टा अन चहा अन १ वेळचे जेवण )
TREK FEES :- 400/-
Rs PER HEAD (WHICH INCLUDES PANVEL –THAKURWADI –PANVEL , 1 BREAKFAST , 1 LUNCH)
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा
संपर्क / CONTACT
::
Facebook community : http://www.facebook.com/groups/durgasakha/
Facebook page : http://www.facebook.com/pages/Durgasakha/226139667473810?ref=hl
** नियम व अटी लागू
** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील
**CONDITIONS
APPLY
**ALL
RIGHTS RESERVED AT THE ORGANIZERS
No comments:
Post a Comment