Sunday 27 January 2013

दुर्गसखा आयोजित "आजोबा गड " येथे २७ जानेवारी २०१३ रोजी दुर्गभ्रमण trek to ajoobagad on 27 january 2013 by durgasakha.



ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. २७ जानेवारी २०१३ रोजी "आजोबा गड " येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे.
दि २७ जानेवारी २०१३ रोजी ठाण्याहून प्रस्थान आजोबा गड  येथे आणि तेथे गडफेरी, साफसफाई, अशी दुर्ग संवर्धन मोहीम आयोजित केली आहे. 



बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला आजोबाचा डोंगर एखाद्या पुराण पुरुषासारखा दिसतो. या गडाची ३,००० फुट उभी भिंत ही प्रस्तरारोहकांसाठी एक आव्हान व आगळे-वेगळे लक्ष्य आहे.

पुराणकथेनुसार, याच गडावर बसुन वाल्मिकींनी रामायण लिहिले. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकींना 'आजोबा' म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबागड असे पडले. गडावर वाल्मिकींचा आश्रम व समाधी आहे.

दुर्गभ्रमण आराखडा / TREK PLAN:-
२७/१/२०१३रोजी 
सकाळी ६.३० वाजता ठाणे रेल्वे स्टेशन येथे भेटणे.  / 6.30 AM MEETING AT THANE RAILWAY STATION
सकाळी ७.०० ला ठाणे येथून आसनगाव  येथे  प्रस्थान  / START AT 7.00 AM THANE TO ASANGAON 
सकाळी ८.३० वाजता आसनगावला पोहोचून पुढे शहापुरसाठी जीप किंवा बस ने पोहोचणे अथवा आसनगावावरून ठरवलेलए वाहन घेऊन आजोबा गडाच्या पायथ्याच्या डेणे या गावी .३० पर्यंत पोहोचणे . /  9.30 AM REACH BASE VILLAGE.(VIA AUTO / JEEP).
सकाळी १०.०० पर्यंत सकाळची न्याहरी करून पायथ्याशी असलेल्या वाल्मिकी ऋषींची समाधी पाहून गड चढण्यास सुरवात करून ०१.००च्या आसपास गडाच्या माथ्यावर.गडाचा माथा मोठा नसल्याने लव कुश यांचा पाळणा पाहून परत गड उतरायला घेणे. ०४:३० पर्यंत परत पायथ्याशी येउन नाश्ता करून निघणे  / BREAKFAST N START HIKE TILL 1.00 AM REACHED TOP SITE SEEING N START DESCENDING. REACH BASE VILLAGE TILL 4:30 PM
) सायंकाळी ०६.०० वाजे पर्यंत पुन्हा आसनगाव स्टेशन गाठणे ०६.१७ किंवा ०६.५४ ची ठाणेसाठी लोकल ट्रेन पकडणे आणि सायंकाळी 8.00 च्या आसपास ठाणे यथे परतणे / REACH ASANGAON STATION BY 6.00 (ASANGAON-THANE TRAIN 6:17 PM OR 6.54 PM) N REACH THANE SYATION BY 8.00 PM 
.


Please take care of your own belongings.  स्वतःच्या वस्तूंची काळजी स्वतः घ्व्यावी 

दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY
एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG
चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES (Shoes Compulsory ).
वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY
थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वेटर  / SWETAR 
 लिटर पाण्याची बाटली /  L WATER BOTTLE
कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOU OWN RISKS)
वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.



 सूचना :- दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल . 
 NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK
 टीप:- वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेतपरंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडूशकतातव्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहेतरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.
TIP :- ALL RIGHTS RESERVED TO THE TRUST TO MAKE CHANGES IN THE SCHEDULE OF TREK WITHOUT ANY NOTICE YOUR COOPERATION REQUIRED.

दुर्गभ्रमण फी :- 500/- रु प्रत्येकी ( यात ठाणे-आजोबागड-ठाणे  प्रवास वेळचा नाश्टा अन चहा  अन वेळचे जेवण ) 
TREK FEES :- 500/- Rs PER HEAD (WHICH INCLUDES ASANGOAN TO ASANGOAN TRAVEL, 1 BREAKFAST , 1 LUNCH)

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा
संपर्क / CONTACT ::  
 सुबोध पाठारे९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532,    (ठाणे पश्चिम  )
मनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 , (ठाणे पूर्व )
अभिजित काळे९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183,      (ठाणे , खारेगाव )
चेतन राजगुरू:  ९६६४९४१३८१/ CHETAN RAJGURU:9664941381, (डोंबिवली)
ह्रीशिकेश केंजळकर :९८६९४०९७६५ / HRISHIKESH KENJALKAR : 9869409765 ,  (ठाणे,वाघबिळ)
मकरंद केतकर ८६९८९५०९०९  / MAKARAND KETKAR : 8698950909.    (पुणे)
 Facebook community :    http://www.facebook.com/groups/durgasakha/


** नियम  अटी लागू  
** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील 

**CONDITIONS APPLY
**ALL RIGHTS 

No comments:

Post a Comment