Thursday, 6 March 2014
Saturday, 1 March 2014
दुर्गसखा आयोजित दुर्ग माहुली येथे दि. २८ फ़ेब्रुवारी आणि १-२ मार्च रोजी दुर्गस्वच्छता तसेच दुर्गसंगोपन मोहीम
Dear friends/ नमस्कार मित्रहो ,
ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दुर्ग माहुली येथे दि.२८ फ़ेब्रुवारी आणि १-२ मार्च रोजी दुर्गस्वच्छता तसेच दुर्गसंगोपन मोहीम आयोजित केले आहे.
DURGASAKHA THANE has arranged Mahuli Fort Cleanup drive 28 feb and 1-2 mar 2014.
आराखडा/ PLAN :-
१) दि. २८ फ़्रेब्रुवारी (शुक्रवार) रोजी ठाणे येथून रात्री १.०९ ची शेवटची लोकल ( 1.09 last kasara local from Thane )
२) रात्रीच माहुलीच्या पायथ्याला पोहचुन आराम करणे
३) १ मार्च सकाळी न्याहरी करुन गड चढायला सुरवात करणे. दुपारी गडावर पोहचुन थोडा आराम व जेवण करुण कामाची पाहणी करुन कामाची योजना आखुन कामास सुरवात करणे. संध्याकाळ होई पर्यत काम करणे.
४) २ मार्च पहाटे लौकर उठून सदस्यांची पाच पाचच्या गटांत विभागणी करून स्वच्छता मोहिमेस सुरूवात. मार्ग आखणे, ढासळलेले दगड रचून ठेवणे (सोबत गडफ़ेरी सुध्दा होईल)
५) दुपारी १ ते ३ या वेळेत भोजन व विश्रांती. रविवारी सकाळी मार्ग आखणे, ढासळलेले दगड रचून ठेवणे तसेच आदल्या रात्री ठरवलेली कामे इ.(दोन दिवस सेम पध्द्तीने काम होईल
६) पाच वाजेपर्यंत गडाच्या पायथ्याशी येऊन बहुतांशी सदस्यांचे आसनगाव स्टेशनकडे कूच तर काही सदस्य कचर्याची योग्य विल्हेवाट लाऊन परततील..
७) जर काही कारणास्तव काही मेंबर्स ना २८ फ़ेब्रुवारी ला येयाला जमनार नाही त्यांनी १ मार्च ला सुध्दा येवु शकता पन स्वतःच्या जबाबदारीवर माहुली सर करुन भेटणे.
सूचना :- सर्वांनी वेळेच्या १५ मिनिटे आधी येणे आवश्यक. कुणाला उशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही. तसेच सर्वांनी दिनांक २७-०२-१४ तारखेच्या आत आपली नावे नोंदवावी जेणकरून आगामी नियोजन करणे आम्हास सोयीस्कर जाईल याची सर्व दुर्गसख्यांनी नोंद घ्यावी.
दुर्गभ्रमण फी :- 250/- रु प्रत्येकी (आसनगाव पर्यंत रेल्वे चे भाडे स्वतः काढावे व एक वेळचा जेवणाचा डब्बा घेऊन येणे बाकी सर्व व्यवस्था संस्था करेल )
TREK FEES :- 250/- Rs PER HEAD ( please take your asangoan return ticket by your own & one time food all other things will be taken care by organization.)
Please take care of your own belongings. / स्वतःच्या वस्तूंची काळजी स्वतः घ्व्यावी
दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY
१) एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG**
२) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES (Shoes Compulsory ).**
३) वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY**
४) थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वेटर / SWETAR
५) २ लिटर पाण्याची बाटली / २ L WATER BOTTLE**
६) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)
७) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.
८) विजेरी / torch ( compulsary for night trek )**
९) अंथरुन पांघरुन घेवुन येणे.**
१०) ताट वाटी घेवुन यावे.**
** compulsaey / आत्यावश्यक
सूचना :- दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल .
NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK
टीप:-वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत.परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडूशकतात.व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे.तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.
TIP :- ALL RIGHTS RESERVED TO THE TRUST TO MAKE CHANGES IN THE SCHEDULE OF TREK WITHOUT ANY NOTICE YOUR COOPERATION REQUIRED.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा
संपर्क / CONTACT ::
सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532, (ठाणे पश्चिम )
मनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 , (ठाणे पूर्व )
अभिजित काळे: ९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183, (ठाणे , खारेगाव )
चेतन राजगुरू: ९६६४९४१३८१/ CHETAN RAJGURU:9664941381, (डोंबिवली)
मकरंद केतकर ९६६४५३५०६७ / MAKARAND KETKAR : 9664535067. (पुणे)
** नियम व अटी लागू
** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील
**CONDITIONS APPLY
www.durgasakha.org **ALL RIGHTS RESERVED AT THE ORGANIZERS

Saturday, 25 January 2014
दुर्गसखा आयोजित ८-९ फेब्रुवारी २०१४ रोजी भारतीय इतिहास संशोधक "सचिन जोशी " यांसोबत चौल फणसाड दुर्गभ्रमण आणि इतिहासाचा वारसा
चौल : चेऊल. कुलाबा जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील एक ऐतिहासिक बंदर. शिलाहार राजांच्या राजधानीचे हे ठिकाण कुंडलिका नदीच्या मुखावर (रोहा खाडीवर), मुंबईच्या दक्षिणेस सु. ५६ किमी., अलिबाग रेवदंडा मार्गावर आहे. टॉलेमी, ह्युएनत्संग, अरबी आणि रशियन प्रवासी इत्यादींच्या वृत्तांतात याचा वेगवेगळ्या नावांनी उल्लेख आहे. शिवाजी महाराजांनी येथे आरमाराचे एक ठाणे वसविले होते. सुती व रेशमी कापड विणणे, लाकडाच्या सुबक पेट्या, पलंग वगैरे बनविणे इ. कलांत वाकबगार कारागीर येथे होते. त्यामुळे व्यापाराची खूप भरभराट झाली होती. येथील शितळादेवीचे देवस्थान पुरातन आहे. जवळच्या डोंगरातील बौद्ध लेणी व रेवदंडा (पूर्वीचे खालचे चौल) येथील पोर्तुगीज अवशेष लक्षणीय आहेत.
(संदर्भ: मराठी विश्वकोश)
* फणसाड : हे स्वातंत्र्यापूर्वी जंजिरा संस्थानाचे नबाब सिद्दी यांचे खासगी क्षेत्र होते,कोळसानिर्मिती आणि बॉक्साइट उत्खननामुळे येथील समृद्ध जमिनीचा ऱ्हास होऊ लागला. त्यामुळे वन खात्याने या क्षेत्राला अभयारण्य घोषित केले. फणसाडच्या अभयारण्यात बिबळया, कोल्हा, सांबर, भेकर, रानडुक्कर, पिसोरी, ससे, साळींदर आणि महाराष्ट्राची शान व राज्यप्राणी असणारी मोठी खार किंवा शेकरू आढळते. इथे सुमारे २०० हून अधिक जातीचे रंगीबेरंगी पक्षी आढळतात. वृक्षप्रेमींसाठी हे अभयारण्य सर्व ऋतूंत आल्हाददायक आहे. सुमारे ७०० हून अधिक वृक्ष येथे आढळून येतात.
(संदर्भ: श्री.युवराज गुर्जर)
-------------
वेळापत्रक:
दि. ८ फेब्रुवारी | दिवस पहिला.
०६.३० am: ठाणे येथून प्रस्थान.
१०.३० am: वाटेत नाश्ता करून चौल येथे आगमन आणि स्थल दर्शन.
०१.०० pm: चौलमधे भोजन. भोजनोत्तर पुन्हा स्थल दर्शन. संध्याकाळी समुद्रकिनार्यावर धमाल.
०६.३० pm: फणसाड येथे आगमन व मुक्काम.
-------------------------- ------------------
दि. ९ फेब्रुवारी | दिवस दुसरा
०७.०० am: तज्ञांसोबत जंगलभ्रमंती आणि पक्षीनिरीक्षण.
०१.०० pm: भोजन. भोजनोत्तर ठाण्याकडे प्रस्थान.
०८.०० pm: ठाणे येथे आगमन.
------
शुल्कः रू. १३००/- (भोजन व प्रवास खर्चासहित)
--------
सोबत आणावयाच्या वस्तू:
स्वेटर, कपड्यांचा जोड, अंथरूण पांघरूण, टॉर्च, ताट, वाटी, पेला, पाण्याची बाटली,वैयक्तिकऔषधे इ.
-------
संपर्कः
मनोज चव्हाणः ९७७३४२११८४ | मकरंद केतकरः ८६९८९५०९०९
चेतन राजगुरू: ९६६४९४१३८१ | सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२
--
नियम व अटी
दुर्गभ्रमणादरम्यान धुम्रपान व मद्यपान यांस सक्त मनाई आहे. * सभासदांच्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी संस्थेकडे राहणार नाही. * वेळापत्रक पाळण्याचा पूर्ण प्रयत्न संस्थेतर्फे केला जाईल परंतू काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. अशावेळी सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहे.
सूचना : सर्वांनी वेळेच्या १५ मिनिट आधी यावे, कुणाला उशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही, तसेच सर्वांनी दिनांक ०४-०२-२०१४ तारखेच्या आत आपले नावे नोंदवावी. नावनोंदणी रद्द केल्यास १०००रु दंड भरावा लागेल.

--------------------------

Saturday, 21 December 2013
दुर्गसखा आयोजित “किल्ले सरसगड" येथे ५ जानेवारी २०१४ रोजी दुर्गभ्रमण
दुर्गसखा आयोजित “किल्ले सरसगड" येथे ५ जानेवारी २०१४ रोजी दुर्गभ्रमण
ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. ५ जानेवारी २०१४ रोजी "सरसगड" येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे. दि ५ जानेवारी २०१४ रोजी ठाण्याहून प्रस्थान सरसगड येथे आणि तेथे गडफेरी, साफसफाई, अशी दुर्ग संवर्धन मोहीम आयोजित केली आहे
सरसगड
उंची १७०० फूट ,
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
श्री गणेश म्हणजे विद्येची देवता. पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाण. येथील गणपती‘बल्लाळेश्वर’ म्हणून ओळखला जातो. याच पाली गावाच्या सीमेला लागून उभा असणारा गड म्हणजे सरसगड. पाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते. पाली गावाच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्त्र भिंत उभी आहे. या गडाचा उपयोग मुख्यत… टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसरावर टेहळणी करता येते. शिवाजी महाराजांनी या गडास आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतले आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी २००० होन मंजूर केले. स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंत या गडाची व्यवस्था ‘भोर’ संस्थानाकडे होती.
दुर्गभ्रमण आराखडा :-
५/०१/२०१४ रोजी
०६:३०: ठाणे येथील MANGO Showroom येथून प्रस्थान
०९:४५: पाली येथे आगमन व नाश्ता
१०:०० : सरसगडकडे प्रस्थान
१२ ते २ पर्यंत : गडमाथा गाठणे, गडफेरी,साफसफाई
०३:००: गडावरून प्रस्थान
०४:३०: भोजन
साय ०५:३०: ठाणेकडे प्रस्थान
रात्री ८:३० ला ठाणे येथे आगमन
शुल्कः रू. ८००/- (भोजन व प्रवास खर्चासहित.)
नियम व अटी :
* दुर्गभ्रमणादरम्यान धुम्रपान व मद्यपान यांस सक्त मनाई आहे. * सभासदांच्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी संस्थेकडे राहणार नाही. * वेळापत्रक पाळण्याचा पूर्ण प्रयत्न संस्थेतर्फे केला जाईल परंतू काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. अशावेळी सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहे
संपर्क:
चेतन राजगुरू: ९९८७३१७०८६ | मनाली साटम: ९६६४५०१४५८ | अजय दळवी : ९७६९५८७८०७ |तुषार पाटील: ९७०२०६४४७२
सूचना :- सर्वांनी वेळेच्या १५मिनिट आधी यावे, कुणाला उशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही, तसेच सर्वांनी दिनांक ०३-०१-२०१४ तारखेच्या आत आपले नावे नोंदवावी. नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.
Tuesday, 5 November 2013
" किल्ले हरिश्चंद्र गड "
नमस्कार मित्रहो ,
ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. १६ आणि १७ नोवेंबर २०१३ रोजी " किल्ले हरिश्चंद्र गड " येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे. दि १६ नोव्हेंबर रोजी ठाण्याहून प्रस्थान, हरिश्चंद्रगड येथे आणि तेथे मुक्काम आणि १७ नोव्हेंबर रोजी परत येणे असे ह्या मोहिमेचे स्वरूप राहील.
दुर्गभ्रमण आराखडा :-
१५/११/२०१३ रोजी
शुक्रवारी रात्री ठाणे येथून प्रस्थान साधारण रात्री ११:३० च्या सुमारास
(जमण्याचे ठिकाण मांगो स्टेशनरी शॉप गोखले रोड ठाणे वेस्ट )
दिवस पहिला : १६/११/२०१३
रात्री साधारण ३ च्या सुमारास पायथाशी असलेल्या खिरेश्वर गावात पोहोचणे व आराम करणे.
साधारण पाहते ५ वाजता उठून तयरी व नाष्टा करणे.
साधारण ७ वाजता किल्ला चढण्यास प्रारंभ
११ वाजता वरती पोहोचणे दुपार चे जेवण व आराम २ वाजे पर्यंत
संध्याकाळी गड फेरी व स्वछता मोहीम .
रात्री चे जेवण व कम्प फायर साधारण १२ वाजे पर्यंत
दिवस दुसरा : १६/११/२०१३
सकाळी साधारण ६ वाजता WAKE UP CALL ७ वाजे पर्यंत नाष्टा व गड फेरीस निघणे
गड फेरी आणि दुपारी१२ वाजता जेवून १ वाजता किल्ला उतरायला घेणे ४ वाजता पायथा गाठणे आणि ठाणे कडे प्रस्थान ..
साधारण ८ वाजे पर्यंत ठाणे ***
Trek Plan:
DATE 15/11/2013
STARTED FROM THANE TO HARISHCHANDRAGAD AT 11:30 PM NIGHT (MEETING POINT MANGO STATIONARY SHOP THANE WEST ).
Day one: 16/11/2013
Reached base at around 3 am in the morning n rest till 5 am
wake up cal at 5 breakfast & start hike till 7 am
Reached top till 11 am lunch & rest till 2 pm
Site seeing & cleanup drive of the fort till 7:30 pm.
Dinner & camp fire till 12 am.
Day two : 17/11/2013
wake up call at 6 :00 am.
fresh n up & breakfast till 7:00am
site seeing till 12:00 pm.
Lunch & start hike down till 1:00 pm.
Reached base till 4:00 pm.
Reached thane by 8:00pm
वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.
दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY
१) एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG
२) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES
३) वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY
४) ताट वाटी पेला आणि चमचा / PLATE ,SPOON GLASS
५) अंथरून पांघरून / PERSONAL BEDDINGS.
६) पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी रेनकोट / WINDCHEATER
७) टोर्च, आणि काही सुकी कपडे स्वतासाठी/ TORCH , DRY CLOTHS.
८) १ लिटर पाण्याची बाटली / ATLEAST 1L WATER BOTTLE
९) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)
१०) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.
दुर्गभ्रमण फी :- १४००/- रु प्रत्येकी ( यात ठाणे ते ठाणे प्रवास, ३ वेळचा जेवण, ३ वेळचा नाश्ता नि चहा )
TREK CONTIBUTION IS RS 1400/- PER HEAD (WHICH INCLUDES THANE TO THANE TRAVEL 3 BREAKFAST & 3 MEAL)
दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल ./ STRICTLY NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK .
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा
संपर्क / CONTACT ::
सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532,
मनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 ,
अभिजित काळे: ९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183,
चेतन राजगुरू: ९६६४९४१३८१/ CHETAN RAJGURU:9664941381,
मकरंद केतकर ८६९८९५०९०९ / MAKARAND KETKAR : 8698950909.
Subscribe to:
Posts (Atom)