Thursday, 19 November 2015
Wednesday, 23 September 2015
Wednesday, 19 August 2015
Tuesday, 21 July 2015
Sunday, 15 February 2015
ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दुर्ग माहुली येथे दि. ६ ७आणि ८मार्च रोजी दुर्गस्वच्छता,आदिवासी कातकरवाड़ी शाळेतील मुलांसोबत रंगपंचमी आणि शिवजयंती अशी दुर्गसंगोपनमोहीम आयोजित केले आहे.
ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दुर्ग माहुली येथे दि. ६ ७आणि ८मार्च रोजी दुर्गस्वच्छता,आदिवासी कातकरवाड़ी शाळेतील मुलांसोबत रंगपंचमी आणि शिवजयंती अशी दुर्गसंगोपनमोहीम आयोजित केले आहे.
त्याचा आराखडा पुढील प्रमाणे
दिनांक 6 मार्च रोजी
* सकाळी 7:58 ची आसनगाव ही लोकल ठाण्यातून पक़डने
* 9:15 वाजता जिल्हा परिषद् कातकरवाडी (टेंभुर्लि) शाळेकड़े प्रस्थान
* 11 वाजता शाळेत स्वागत सभारंभ
*12 वाजता धुळीवंदन आणि नादिवर पोहण्याचा आनंद
* सकाळी 7:58 ची आसनगाव ही लोकल ठाण्यातून पक़डने
* 9:15 वाजता जिल्हा परिषद् कातकरवाडी (टेंभुर्लि) शाळेकड़े प्रस्थान
* 11 वाजता शाळेत स्वागत सभारंभ
*12 वाजता धुळीवंदन आणि नादिवर पोहण्याचा आनंद
* 3 वाजता भोजन करून थोड्या वेळ विश्रांति
* 6 वाजता माहूलि गडाकड़े कुच
*रात्रि 10 पर्यंत गड माथा
7 मार्च 2015
सकाळी 7 वाजता नाष्टा
दुर्गस्वच्छता सुरु
एक फळी भंडारगडाकड़े तर दूसरी माहुलि गुहेपाशि
* दुपारी जेवण आणि आराम करुन परत कामाला सुरवात
* संध्याकाळी 5 ते 6 दुर्गभ्रमण पळसगडापाशी
* रात्रि शिवजयंती सजावट
* जेवण आणि कॅम्पफायर रात्रि 11 पर्यंत

8 मार्च 2015
सकाळी 6 वाजता उठने
7 ते 7:30 च्या दरम्यान शिवजयंती उत्सव , आरती, आणि शिवकालीन पुस्तक वाचन
7 ते 7:30 च्या दरम्यान शिवजयंती उत्सव , आरती, आणि शिवकालीन पुस्तक वाचन
10 वाजता भंडारगडाकडे कुच
यावेळी दुपरचे जेवण एकतर गडावर होईल किंवा ख़ाली गावात.
यावेळी दुपरचे जेवण एकतर गडावर होईल किंवा ख़ाली गावात.
रात्रि 8 पर्यंत परत ठाणे
सूचना :- सर्वांनी वेळेच्या १५ मिनिटे आधी येणे आवश्यक. कुणालाउशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही. तसेच सर्वांनी दिनांक ०१-०३-२०१५ तारखेच्या आत आपली नावे नोंदवावी . जेने करूनआगामी नियोजन करणे आम्हास सोयीस्कर जाईल याची सर्वदुर्गसख्यांनी नोंद घ्यावी.
दुर्गभ्रमण फी :- ६००/- रु प्रत्येकी (आसनगाव पर्यंत रेल्वे चे भाडे स्वतःकाढावे व एक वेळचा जेवणाचा डब्बा घेऊन येणे बाकी सर्व व्यवस्थासंस्था करेल ) .
दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY
१) एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG**
२) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES (Shoes Compulsory ).**
३) वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY**
४) थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वेटर / SWETAR
५) २ लिटर पाण्याची बाटली / २ L WATER BOTTLE**
६) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)
७) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.
८) विजेरी / torch ( compulsary for night trek )**
** compulsaey / आत्यावश्यक
सूचना :- दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल .
टीप:-वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत.परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडूशकतात.व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे.तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.
संपर्क / CONTACT ::
सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532, (ठाणे पश्चिम )
मनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 , (ठाणे पूर्व )
अभिजित काळे: ९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183, (ठाणे , खारेगाव )
चेतन राजगुरू: ९९८७३१७०८६/ CHETAN RAJGURU: 9987317086, (डोंबिवली)
गडगडल्या तोफा , कित्येक चालल्या तलवारी
किती प्राण मुकले,
किती प्राण मुकले,
परकीयाना घालवण्यासाठी महाराजांना साथ दिली ,त्या धगधगत्या माशालिनी
शूर मावळे लढले ,हसत हसत त्यांच्या शब्दासाठी ....
त्या बलिदानाला विसरलो आपण फक्त आपल्या चैनी साठी
त्या बलिदानाला विसरलो आपण फक्त आपल्या चैनी साठी
जिथे करावा गडाला मुजरा तिथे विखुरतो उधळण कचरयाची
दुर्गभ्रमंतीच्या मावळ्या नो तुमच्या कार्याला तोफ सलामीची
दुर्गभ्रमंतीच्या मावळ्या नो तुमच्या कार्याला तोफ सलामीची
तानाजी नाही बनू शकलो तरी , स्वछ ठेवूनी गडांना ज्योत पेटवू आदराची
साभार आरती मुणनकर
Www.Durgasakha.org
Subscribe to:
Posts (Atom)